Heading 3
तुमचंही पीपीएफ, एनएससी आणि इतर छोट्या बचत योजनांचं अकाउंट बंद होऊ शकतं.
सरकारने एक नवीन निर्देश जारी केलाय.
30 सप्टेंबर 2023 पर्यंत हे काम केलं नाही तर अकाउंट फ्रीज होईल.
अकाउंट फ्रीज झाल्यानंतर तुम्ही गुंतवणूक करु शकणार नाही.
31 मार्चला जारी नोटिफिकेशन अंतर्गत तुम्ही हे काम करणं अनिवार्य आहे.
अर्थमंत्रालयाने सांगितले की, तुम्हाला आधार आणि पॅन नंबर सबमिट करावं लागेल.
आधार आणि पॅन नंबर स्मॉल सेव्हिंग अकाउंट अंतर्गत देणं गरजेचं आहे.
अन्यथा तुमचं अकाउंट हे फ्रीज केलं जाईल. तुम्ही डॉक्यूमेंट्स दिल्यावर खातं पुन्हा सुरु होईल.
मात्र अकाउंट फ्रीज झालेल्या काळात तुम्ही पैसे टाकू किंवा काढू शकणार नाही.
Heading 2
अल्लू अर्जुनची Vanity Van म्हणजे चालता-फिरता आलिशान महालच!
आणखी पाहा...!