सेव्हिंग करण्यासाठी आज आपण काही ट्रिक्स
पाहणार आहोत.
पगार आल्यानंतर सेव्हिंगसाठी पैसे दुसऱ्या अकाउंटवर ट्रान्सफर करा.
त्या अकाउंटमधील रक्कम तुम्ही कोणत्याही परिस्थिती खर्च करणार नाही असा निश्चय करा.
सुरुवातीला पगारामधील 10 टक्के रक्कम सेव्ह करा.
हळुहळू ही टक्केवारी वाढून 50-50 पर्यंत यायला हवी.
सुरुवातीला अवघड जाईल मात्र नंतर सवय होईल.
वायफळ खर्चाची लिस्ट करा, तसंच रोजचा खर्च लिहून ठेवा.
क्रेडिट कार्डचा योग्य वापर करा. ऑनलाइन शॉपिंग पेमेंट टाळा.
50 हजार पगार असलेले वर्षाला 1.80 लाखांची बचत करु शकतात.
दरमहा 15 हजारांची बचत केल्यास 5 हजार इमरजन्सी फंड जवळ असूद्या.