सर्वात आधी मोबाईलमधील विनाकामाचे अॅप
अनइंस्टॉल करा.
विना कामाचे अॅप बॅकग्राउंडमध्ये सतत
इंटरनेट कन्ज्यूम करतात.
गूगल प्ले स्टोअरचे
ऑटो अपडेट फीचर ऑफ करुन ठेवा.
मोबाइलमध्ये डाटा सेव्हर मोड ऑन करुन ठेवू शकता.
मोबाईलवर व्हिडिओ नॉर्मल क्वालिटीमध्ये पाहा, तेव्हाच डाटाची बचत होईल.
हाय क्वालिटीमध्ये
व्हिडिओ पाहिल्यावर जास्त डाटा खर्च होतो.
अनावश्यक कामांसाठी नेटचा वापर करणं टाळा.
इंटरनेटचा वापर होत नसल्यास मोबाईल डाटा ऑफ करुन ठेवा.
व्हिडिओ आणि
ऑनलाइन गेमने देखील
नेट जास्त लागते.
ट्रेनच्या छतावर का असतं झाकण?
Click Here