वडिलोपार्जित घराच्या विक्रीतून मिळालेल्या रकमेवर 2 प्रकारचे टॅक्स लागतात.
ते म्हणजे लॉन्ट टर्म कॅपिटल गेन आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स.
या दोन्हीही स्थितींमध्ये टॅक्सवर सूट मिळू शकते.
यासाठी तुम्हाला विक्रीकरुन मिळालेली रक्कम पुन्हा गुंतवावी लागते.
तुम्हाला पुन्हा एखादं घर खरेदी करावं लागेल किंवा बांधावं लागेल.
हे काम तुम्ही विक्रीच्या 1 वर्षे आधीच किंवा जास्तीत जास्त 3 वर्षे नंतरपर्यंत करु शकता.
विक्रीच्या रकमेतुन नवीन घर खरेदी करत असाल तर तुम्हाला 2 वर्षांचा कालावधी मिळतो.
घर बांधत असाल तर 3 वर्षांचा कालावधी मिळतो.
एक आवश्यक गोष्ट म्हणजे नवीन प्रॉपर्टी भारतातच असली पाहिजे.
चुकीच्या बँक अकाउंटमध्ये गेलेले पैसे असे मिळवा परत
Click Here