उकाडा प्रचंड वाढतोय अशावेळी एसी हवा
एसी म्हटलं की वीजबिल जास्त येतं ते कमी कसं करायचं समजून घेऊया
अशी काही ट्रिक सांगणार आहोत ज्यामुळे AC चं बिल कमी येईल
न चुकता सर्व्हिसिंग करा, AC मध्ये धूळ साचली तर त्यामुळे बिल जास्त येऊ शकतं
AC सुरू असेल तेव्हा दारं खिडक्या बंद करून ठेवा, त्यामुळे रुम कुलिंग जास्तवेळ राहील
एनर्जी स्टार रेटिंगचे एसी वापरा, त्यामुळे वीजबिल कमी येतं
24 डिग्री सेल्सियस तापमान ठेवा, त्यामुळे एसीचं कुलिंग होईल आणि बिलही जास्त येणार नाही
याशिवाय एसी सोबत फॅन लावा ज्यामुळे कुलिंग लवकर होईल
एसी बंद केला तरी रुममधील कुलिंग लवकर कमी होणार नाही
पहिल्यांदा AC सुरू करताना या चुका टाळा
Click Here