PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठे करायचं रजिस्ट्रेशन?
PM किसान योजनेंतर्गत 6000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केले जातात
4 महिन्यांच्या अंतराने तीन वेळा प्रत्येकी 2 हजार खात्यावर सरकारकडून मदत दिली जाते
या योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि अजूनही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर महत्त्वाचं
https://pmkisan.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या
न्यू फार्मर रजिस्ट्रेशन हा पर्याय निवडा, अॅप्लिकेशन फॉर्मवर संपूर्ण माहिती भरा
आधार कार्डशी लिंक असलेला नंबर जोडा, OTP येईल तो अपलोड करा
सेव बटण दाबा तुमची माहिती सेव्ह होईल, E KYC करणं बंधनकारक आहे
तुम्ही पुन्हा या वेबसाईटवर जाऊन फार्मर कॉर्नरवर तुमचं नाव लिस्टला आलं की नाही ते तपासू शकता
पीएम किसान योजनेत अडचण आली, इथे करा फोन; झटक्यात मिळेल उत्तर
Click Here