Heading 3
जमीन आणि रिकाम्या प्लॉटवर अवैध कब्जा होण्याची भीती असते.
भारतात अतिक्रमण एक अपराध मानला जातो.
IPC 1860 च्या कलम -441 भूमी अतिक्रमणवर लागू होते.
जमिनीवर अतिक्रमण रोखण्यासाठी काही पद्धती असतात.
प्लॉटच्या चारही बाजूला बाउंड्री वॉल करा आणि मध्ये एक बोर्ड लावा.
संपत्ती शहरापासून दूर असेल तर देखरेखीसाठी चौकीदार नियुक्त करा.
जमिनीवर थोडेफार बांधकाम करुन भाडेकरु ठेवू शकता.
प्लॉट किंवा घराला लीजवर देण्यापूर्वी कागदपत्र तयार करा.
वेळोवेळी अटींसह लीज अॅग्रीमेंट रिन्यू करा.
चुकीच्या अकाउंटमध्ये गेले पैसे? असे मिळवा परत
Click Here