PF अकाउंट मर्ज करणं का गरजेचं?
नवीन PF अकाउंटमध्ये जुने फंडही जोडले जावेत यासाठी ते मर्ज करणं गरजेचं.
मर्ज झाल्यानंतर टोटल पैसे तुमच्या एकाच अकाउंटमध्ये येतील.
तुम्ही सहज ऑनलाइन पीएफ अकाउंट मर्ज करु शकता.
PF अकाउंटला मर्ज करण्यासाठी UAN अॅक्टिव्हेट असावा.
यासाठी तुम्हाला EPFO च्या अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल.
येथे तुम्हाला सर्व्हिसेजवर जावं लागेल.
नंतर ONE EMPLOYEE ONE EPF ACCOUNT वर क्लिक करा.
यानंतर EPF अकाउंट मर्ज करण्यासाठी फॉर्म ओपन होईल.
येथे तुम्ही EPF अकाउंटने रजिस्टर्ड मोबाइल नंबर टाकून पुढची प्रोसेस करा.
10 बँक FD वर देत आहेत सर्वाधिक व्याज
Click Here