ऑनलाइन  PAN-Aadhaar कसं लिंक करायचं?

आणखी पाहा...!

incometaxindiaefiling.gov.in या वेबसाइटवर भेट द्या

तिथे गेल्यानंतर रजिस्टर करा

लिंक आधार पर्याय दिसेल त्यावर क्लीक करा

लॉग इन केल्यानंतर तुमच्या अकाउंटच्या प्रोफाईल सेटिंगमध्ये जा. 

प्रोफाईल सेटिंगमध्ये तुम्हाला आधार कार्ड लिंक करणं, ते सिलेक्ट करणं हा पर्याय दिसेल.

येथे दिलेल्या विभागात आपला आधार क्रमांक आणि कॅप्चर कोड लिहा

माहिती दिल्यानंतर खाली दाखवलेल्या 'लिंक आधार' या पर्यायावर क्लिक करा. 

ही संपूर्ण प्रक्रिया नीट फॉलो केली तर तुमचं आधार लिंक होईल.

या प्रक्रियेत तुमचं आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे.