IRCTCला आधार लिंक कसं करायचं? 

IRCTC ला आधार लिंक केलं तर 24 तिकीटं एक महिन्यात बुक करता येणार

अन्यथा तिकीट बुकिंसाठी मर्याला लावण्यात आली आहे

आयआरसीटीसीच्या अॅप किंवा वेबसाइटला भेट द्या

माय अकाउंट ऑप्शनवर जाऊन लिंक युवर आधार पर्याय निवडा 

आधार कार्ड नंबर आणि व्हर्च्युअल आयडीची माहिती द्या

चेकबॉक्समध्ये जाऊन सेंड ओटीपीवर क्लिक करा

रजिस्टर्ड मोबाइलवर ओटीपी आल्यानंतर तो अपलोड करा

सगळी माहिती अपडेट झाल्यानंतर आधार आयआरसीटीसी अकाउंटशी लिंक होईल

ईमेल आणि एसएमएसद्वारे तुम्हाला कन्फर्म केले जाईल

तुम्ही IRCTC वेबसाइट किंवा अॅपवरून तिकीट बुक करू शकता