असे मिळवा स्वस्त हेल्थ इंश्योरेंस

आणखी पाहा...!

कोरोनाकाळानंतर हेल्थ इंश्योरेंस घेणे गरजेचे वाटू लागले आहे. 

यामुळे तुम्हाला आर्थिक सुरक्षा मिळते तसेच हॉस्पिटलचा खर्च वाचतो.

इंश्योरेंस हे अनेकदा महाग असू शकतात.

काही पद्धतींनी तुम्ही प्रीमियम कमी करु शकता.

इतर कंपन्यांच्या पॉलिसीसोबत तुलना करुन बेस्ट प्लान निवडा.

पॉलिसीमध्ये डिडक्टिबल अमाउंट वाढवा. 

इंश्योरेंसचे कव्हर अनावश्यकरित्या मोठे करु नका.

अनावश्यक अ‍ॅड ऑन्स हटवा, ज्यामुळे तुमचे प्रीमियम कमी होईल.

एक्सपायर होण्यापूर्वी पॉलिसी रिन्यू करा. जे स्वस्त पडेल.