5 वर्षांत तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता

त्यासाठीचा SIP उत्तम त्याचा एक सिक्रेट फंडा समजून घ्या

8 टक्के रिटर्नवर तुम्हाला 5 वर्षात 1, 35, 196 रुपये जमा करावे लागतील

10 टक्के रिटर्नसाठी 1, 28, 070 रुपये महिन्याला जमा करावे लागतील

15 टक्क्यांसाठी तुम्हाला 1, 11, 506 रुपये महिन्याला जमा करावे लागतील

25 टक्क्यांसाठी तुम्हाला 83, 442 हजार रुपये महिन्याला जमा करावे लागतील

हेच जर तुम्ही 10 वर्षांचा प्लॅन घेतला तर तुम्हाला कमी पैसे भरावे लागतील

 8 टक्के रिटर्नवर तुम्हाला 5 वर्षात 54,299 रुपये जमा करावे लागतील

10 टक्के रिटर्नसाठी 48, 414  रुपये महिन्याला जमा करावे लागतील

15 टक्क्यांसाठी तुम्हाला 35,800 रुपये महिन्याला जमा करावे लागतील

25 टक्क्यांसाठी तुम्हाला18, 769  हजार रुपये महिन्याला जमा करावे लागतील

हेच 15 आणि 20 वर्षांसाठी घेतलं तर अजून कमी प्रीमियम बसेल

गुंतवणूक करताना रिस्क आहे त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावी