Whatsapp वर मिळणार पेन्शन स्लिप
SBI कडून आपल्या ग्राहकांसाठी खास सेवा सुरू
पेन्शन स्लिप मिळवण्यासाठी युजर्सना व्हॉट्सअॅपद्वारे 9022690226 हाय पाठवायचं
व्हॉट्सअ ॅप सेवेद्वारे बँक खाते थकबाकी शिल्लक आणि मिनी स्टेटमेंट सुविधा देते
पेन्शन स्लिप कशी डाऊनलोड करायची पाहा सोप्या स्टेप्स
आपल्या व्हॉट्सअ ॅपद्वारे 9022690226 क्रमांकावर हाय पाठवा
आता तुम्हाला बँकेकडून तीन पर्यायांसह मेसेज येईल
या मेसेजमध्ये बॅलन्स इन्क्वायरी, मिनी स्टेटमेंट आणि पेन्शन स्लिपचे पर्याय दिसेल
पेन्शन स्लिपवर टॅप करा आणि ज्या महिन्याची स्लिप आवश्यक आहे तो पर्याय निवडा
तुम्हाला वेटिंग मेसेज मिळेल आणि थोड्या वेळात पेन्शन स्लिप मिळेल