ई-पॅन कार्ड कसे डाऊनलोड कराल, ही सोपी पद्धत करा फॉलो

पॅन कार्ड हे अनेक आर्थिक देवाणघेवाणसाठी महत्त्वाचा दस्तऐवज आहे. 

तुम्ही एनएसडीएल च्या वेबसाईटवर 2 पद्धतीने याला डाऊनलोड करू शकता.

पहिल्या पद्धतीत तुम्हाला 10 अंकी अल्फान्यूमेरिक पॅन नंबर टाकावा लागेल. 

यानंतर इथे तुम्हाला मागितलेली वैयक्तिक माहिती सबमिट करा. 

आता तुम्ही ई पॅनची फाईल डाऊनलोड करू शकता. 

दुसऱ्या पद्धतीमध्ये तुम्ही अॅकनॉलेजमेंट नंबर लिहा. 

यानंतर मागितलेली वैयक्तिक माहिती आणि कॅप्चा टाका. 

सबमिट बटनवर क्लिक करा आणि तुमचा ई पॅन कार्ड समोर असेल. 

डाऊनलोड पीडीएफवर क्लिक करुन  तुम्ही याला डाऊनलोड करू शकता.