स्पॅम Call येण्याआधीच असे करा ब्लॉक
रोज किमान 4 ते 5 फालतू कॉल येतात त्यापासून अशी मिळवा सुटका
फालतू स्पॅम कॉलमुळे कंटाळा आलाय तर टेन्शन घेऊ नका
साध्या सोप्या ट्रिकने तुम्ही हे फोन ब्लॉक करू शकता
तुमच्या फोनला DND सेवा अॅक्टिवेट करा त्यामुळे असे फोन येणं बंद होईल
START 0 टाइप करून तुम्हाला 1909 या क्रमांकावर SMS पाठवा
तुमच्या फोनमध्ये DND सेवा अॅक्टिवेट होईल
तुम्ही 1909 या क्रमांकावर फोन करून देखील DND सेवा अॅक्टिव्ह करु शकता
या क्रमांकावर फोन केल्यानंतर तुम्हाला पर्याय निवडायला सांगितले जातील
त्यानंतर तुमच्या फोनवर DND सेवा अॅक्टिव्ह होईल