शेअर मार्केटमध्ये किती पैसे लावू शकतो?

शेअर मार्केटमध्ये पैसे किती लावता येतात याबाबत अनेकांना माहिती नसतं

वेगवेगळे अॅप किंवा डिमॅट खात्याच्या मदतीने तुम्ही ट्रेडिंग करू शकता

मिनिमम अमाउंटचं लिमिट शेअर मार्केटला नसतं

तुम्ही 100 किंवा 500 रुपयांचे शेअर्स देखील घेऊ शकता

तुम्हाला वाटलं तर अगदी 2 रुपयांचे शेअर्स देखील घेता येतात

तुम्ही एकावेळी 20 हजार रुपये देखील लावू शकता

यामध्ये खूप मोठी जोखीम असते त्यामुळे गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या

शेअर मार्केटमध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेडिंग होतं

पैसे लावण्याआधी सावधानी बाळगणं गरजेचं आहे. जोखीम घेताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या