लोन घेण्याचा विचार करताय? आधी हे वाचा 

कर्ज घेण्यात काही प्रॉब्लम नाही, फक्त काही गोष्टींकडे लक्ष ठेवणं गरजेचं असतं. 

लोन नेहमी तेवढंच घ्या जेवढा तुम्ही ईएमआय आरामात भरु शकता. 

तुम्ही तुमच्या उत्पन्नातील रोजचा खर्च काढून किती पैसे उरतात ते पाहू शकता. 

तुमच्या उत्पन्नातील एकूण खर्च आणि सेव्हिंग हटवून जेवढे पैसे उरतात तेवढाच ईएमआय ठेवा. 

लोन घेण्याचा एक सोपा फॉर्मूला असतो. 

या फॉर्मूलेला डेट टू इन्कम रेश्यो म्हटलं जातं. 

तुमचा ईएमआय तुमच्या सॅलरीच्या 35-40 टक्केच असायला हवा. 

समजा तुमच्या हातात 50,000 रु. येत असतील तर EMI 20000 पेक्षा जास्त नसावा.

अशा प्रकारे तुम्ही एक टेन्शन फ्री कर्जदार बनू शकता

ट्रेनच्या छतावर का असतं झाकण?

Click Here

तरुणीला पाहताच सर्व जण होतात आश्चर्यचकित; काय बरं आहे कारण?