तुम्ही घरात किती सोनं ठेवू शकता?

आणखी पाहा...!

स्त्रीधन आणि गुंतवणूक अशा दोन्ही अर्थाने घेतलं जातं

भारतीयांकडे मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं जातं

महत्त्वाच्या मुहूर्ताला अजूनही सोनं खरेदी करण्याची परंपरा

तुम्ही घरात किती सोनं ठेवू शकता यालाही काही नियम आहेत

घरातला प्रत्येक पुरुष त्याच्याकडे 10 तोळे सोनं ठेवू शकतो

अविवाहित महिलेसाठी ही मर्यादा 25 तोळे आहे

विवाहित महिलेसाठी 50 तोळे मर्यादा ठेवण्यात आली आहे

तुमच्याकडे सोनं कसं आलं याची सगळी माहिती कागदपत्र असणं आवश्यक

यावर जर तुमच्याकडे सोनं असेल तर तुम्हाला त्याचं उत्तरही द्यावं लागेल

वारसा हक्काने मिळालेलं सोनं मृत्युपत्राद्वारे सिद्ध करावे लागेल