नोटा छापायला किती पैसे लागतात?

आपण रोज 10, 20, 50, 100, 500  आणि 2000 च्या नोटा वापरतो 

या नोटा छापायला किती पैसे लागतात याचा तुम्ही कधी विचार केलाय का?

2018-19 मध्ये 2000 ची नोट छापण्यासाठी 3.53 रुपये लागायचे. यानंतरपासून या नोटा छापल्या नाहीत.

500 रु. ची नोट छापण्यासाठी 2.90 रुपये खर्च येतो. 

200 रुपयांची एक नोट छापण्यासाठी 2.37 रुपये खर्च येतो.

तर 100 रुपयांची नोट प्रिंट करण्याचा खर्च 1.77 रुपये आहे.

50 रु. ची नोट छापण्यासाठी सरकार 1.13 रु. खर्च करते.

20 रुपयांची नोट छापण्यासाठी 95 पैशांचा खर्च येतो. 

10 रुपयांची एक नोट छापण्यासाठी 96 पैशांचा खर्च येतो.