प्रत्येक व्यापारी आपलं साहित्य विकतो तेव्हा त्यात आपल्या प्रॉफिटचा भाग ठेवतो.
तसंच कार विकते तेव्हा डीलर आपलं कमीशन ठेवतो.
एक कार विकल्यावर विक्रेत्याला किती फायदा होतो हे जाणून घेऊया.
भारतात डीलरचा मार्जिन दुसऱ्या देशांच्या तुलनेत कमी आहे.
भारतात डीलर्सला 5 टक्क्यांपेक्षा कमी मार्जिन मिळते.
ही मार्जिन एक्स शोरुम रेटवर अवलंबून असते.
जवळपास 2.9 टक्क्यांपासून 7.49 टक्के डीलर्सची मार्जिन असते.
एमजी मोटर्स आणि मारुती सुजुकीकडून डीलर्सला सर्वात जास्त मार्जिन दिली जाते.
काही कंपन्या कमी मार्जिनही देतात.
कार कोणत्या देशात तयार झालीये, त्यावरही फायदा अवलंबून असतो.
आणखी पाहा...!