भारतात ट्रेनचं एक मोठं नेटवर्क आहे.
हे जगातील चौथ सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क आहे.
ibef.org नुसार भारतात 22,593 ट्रेन चालतात.
यामध्ये 9,141 मालगाडी आहेत.
तर 13452 ट्रेन प्रवाशांना घेऊन प्रवास करतात.
दररोज जवळपास 24 मिलियन लोक रेल्वेने प्रवास करतात.
203.88 मिलियन टन मालभाडा वाहतूक केली जाते.
रेल्वे मंत्रालय, ट्रेन नेटवर्कमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करतेय.
ट्रेनची टक्कर होऊ नये म्हणून कवच सिस्टमवर काम सुरु आहे.
नुकताच बालासोरमध्ये मोठा ट्रेन अपघात झाला होता.
ट्रेन चालवताना ट्रॅक कसा निवडतात?
Click Here