'या' बँका देताय सर्वात स्वस्त होम लोन

Heading 3

आपलं स्वतःचं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं, मात्र यासाठी लोन घेणं आता गरजेचं झालंय. 

देशातील कोणती बँक किती व्याजाने होम लोन देते हे आपण जाणून घेणार आहोत. 

30 लाख रुपयांच्या लोनवर तुम्हाला किती व्याज द्याव लागतं माहितीये?

SBI ग्राहकांना 9.15 टक्क्यांपासून ते 10.15 टक्केपर्यंत व्याजाने होम लोन ऑफर करतेय.

पंजाब नॅशनल बँक होम लोनवर 8.65 टक्के ते 9.60 टक्के वसूल करतेय. 

ICICI बँक 9 टक्क्यांपासून तर 9.80 टक्के व्याजदर लावते.

बँक ऑफ बडोदा 9.15 टक्के ते 10.65 टक्के व्याज ऑफर करतेय. 

कॅनरा बँक 8.85 टक्क्यांपासून ते 11.25 टक्केच्या दराने होम लोन ऑफर करतेय. 

अ‍ॅक्सीस बँक ग्राहकांना 8.75 टक्क्यांपासून 12.70 टक्के व्याजदर ऑफर करतेय. 

ग्रॅच्युटी टॅक्स फ्री असते का?

Click Here