2 लाखात तयार केली हेलिकॉप्टर कार
लूक हेलिकॉप्टरचा पण आहे कार, बिहारमध्ये चंद्रभूषण यांचीच चर्चा
बिहारच्या चंद्रभूषण राय यांनी 2 लाखात हेलिकॉप्टर कार तयार केली
ही चंद्रभूषण यांची मारुती कार आहे, जी हेलिकॉप्टरसारखी दिसते
या कारला हेलिकॉप्टरचा लूक देण्यात आला आहे
लग्न किंवा वरातीसाठी खास या कारचं बुकिंग होतं
लग्नासाठी ही कार बुक करायची असेल तर 7 हजार रुपये भाडं आहे
जास्त मागणी असेल तर हा दर वाढून 10 हजारवर देखील जातो
2 लाख रुपये खर्च करून या कारला मॉडिफाय करण्यात आलं
या कारमुळे चंद्रभूषण यांना खूप प्रसिद्धी आणि पैसे मिळत आहेत
भारतातील पहिली Water मेट्रो
Click Here