HDFC बँकेचा फुल फॉर्म माहिती आहे का?

प्रायव्हेट सेक्टरमधील सर्वात मोठी बँक म्हणून ओळख 1994 ला सुरुवात

HDFC बँकेचं कॅपिटलायझेशन 9.37 लाख कोटी, शेअरची किंमत 1,646

HDFC चा अर्थ हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन आहे

सर्वात मोठं नेटवर्क आणि ATM याशिवाय उत्तम सेवेसाठी प्रसिद्ध

बँकेचे माजी अधिकारी आदित्य पुरी यांनी महत्त्वाची माहिती दिली

पुरी म्हणाले, 25 वर्षांपूर्वी या बँकेची सुरुवात झाली, अनेक मध्यमवर्गीय लोक जोडले गेले

देशात वर्ल्ड क्लास बँकेची स्थापना करण्याचं स्वप्न तेव्हा प्रत्येकानं पाहिलं

सुरुवातीच्या काळात अनेक आव्हान होती, कमला मिल्समध्ये पहिलं ऑफिस सुरू केलं

सकाळी ऑफिसला आलं की कायम पीसी बंद असायचे, कारण उंदीर सगळ्या वायर्स खायचे

आमचे ट्रेनिंग आणि मिटिंग देखील झाडाखाली झाल्या, पण आमची मेहनत फळाला आली असं पुरी यांनी सांगितलं

बँका का मागतात कॅन्सल चेक 

Click Here