ट्रॅव्हल नाऊ पे लेटर स्कीम घेताय सावधान!
ट्रॅव्हल नाऊ पे लेटरचा लाभ घेताय? थांबा तुमच्यासाठी हे महत्त्वाचं
सध्या ट्रेंड आला आहे की आधी फिरायचं मग पेमेंट करायचं थोडक्यात उधारीच
पण अशा स्कीम निवडताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे
नाहीतर तुमच्या खिशाला चांगलाच फटका बसू शकतो
अशा स्कीममध्ये आधी प्रोसेसिंग फी आणि व्याजदर समजून घ्या
वेळेवर हप्ते किंवा पैसे न भरल्यास 40 टक्क्यांपर्यंत व्याज वाढू शकतं
तुम्ही सहज फेडू शकता इतकच लोन घ्या नाहीतर नुकसान होऊ शकतं
हिडर्न चार्ज शोधा नाहीतर तुम्ही यामध्ये फसून जाल
हिडर्न चार्जचा बोजा तुमच्या खिशावर पडू शकतो
2 लाखात तयार केली हेलिकॉप्टर कार
Click Here