ग्रॅच्युटी टॅक्स फ्री असते का?

Heading 3

सरकारी कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युटीवर कोणताही टॅक्स नसतो.

खासगी कर्मचाऱ्यांच्या प्रकरणात नियम वेगळे आहेत. 

एक खास सीमेपर्यंत ग्रॅच्युटी टॅक्स फ्री असते. त्यानंतर नसते.

सरकारने या कमीत कमी सीमा वाढवून 20 लाख केली आहे. 

पहिले केवळ 10 लाख रुपयांपर्यत ग्रॅच्युटी टॅक्स फ्री होती.

आता ग्रॅच्युटीमध्ये 21 लाख रुपये मिळाले तर 1 लाखांवर टॅक्स लागेल. 

टॅक्स कॅल्कुलेशन तुमच्या सॅलरीमध्ये रक्कम जोडून केलं जातं. 

त्या वर्षाच्या वेतनात अतिरिक्त 1 लाख रुपये जोडले जाईल. 

यानंतर तुम्ही ज्या टॅक्स स्लॅबमध्ये असाल त्यानुसार कर वसुल केला जाईल.

छोट्या बचत योजनांना आधारकार्ड अनिवार्य?

Click Here