काही वर्षांपासून ऑनलाइन पेमेंटचा वापर वाढला आहे.
अशा वेली Google Pay, PhonePe, Paytm च्या कस्टमर केयरवर कॉल करा.
तिथे ट्रांझेक्शन डिटेल्स देऊन तक्रार करा.
कंप्लेन केल्यानंतर 48 तासांच्या आत पैसा परत मिळू शकतो.
ट्रांझेक्शनच्या 3 दिवसांच्या आत कंप्लेन करायला हवी.
UPI किंवा नेट बँकिंगने चुकीच्या अकाउंटमध्ये पैसे केल्यावर काय करावं?
असं झाल्यावर सर्वात आधी 18001201740 वर कॉल करुन तक्रार करा.
बँकेने मदत केली नाही तर याची तक्रार RBI कडे करा.
RBi च्या ओम्बुड्समॅनवरुन bankingombudsman.rbi.org.in वर तक्रार करा.
पराठे करताना तेल, तुपाचा वापर कमी केल्यास जास्त फॅट्स शरीरात जात नाहीत