एक फोन आणि कळणार सोन्याची किंमती
आता घरबसल्या तुम्हाला समजणार सोन्याची किंमती तेही लगेच
सोनं खरेदी करण्याआधी तुम्ही ऑनलाइन दर चेक करू शकता
शनिवार रविवार आणि सुट्ट्या वगळता तुम्ही हे दर एका क्लिकवर मिळवू शकता
22 आणि 18 कॅरेट दर 8955664433 या नंबरवर मिस्ड कॉल देऊन चेक करू शकता
SMS द्वारे किंवा ऑनलाइन वेबसाईटवर जाऊन देखील हे दर पाहू शकता
ibjarates.com आणि www.ibja.co या दोन साईटवर हे दर मिळतील
याशिवाय इंडियन बुलियन असोसिएशन वेसाईटवर दर मिळतील
सोन्यावर GST आणि RTGS टॅक्स लागून दर कमी जास्त होऊ शकतात
दागिन्यांसाठी तुम्हाला जास्त मजुरीचे वेगळे दर लागू शकतात
1950 ते 2023 कसे वाढले सोन्याचे दर
Click Here