पाकिस्तानात एक तोळा सोन्याची किंमत किती?

जगभरात सोनं एक महत्त्वपूर्ण संपत्ती आहे. 

याची किंमत तोळ्यामध्ये मोजली जाते. सोन्यामुळे देशाची अर्थव्यवस्था सांभाळली जाते. 

पाकिस्तानात सोन्याची किंमत किती आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

तिथे एक तोळा सोन्याची किंमत जवळपास 2 लाख 18 हजार रुपये आहे. 

तर 10 ग्राम सोन्याची किंमत 1 लाख 86 हजार 900 रुपये आहे. 

एक ग्राम सोन्याची किंमत 18 हजार 690 रुपये आहे. 

जुन्या काळात 1 तोळ्यामध्ये 11.66 ग्राम असायचे. 

सध्या 1 तोळा सोनं हे 10 ग्रामचं असतं. 

हे आकडे डेलीटाइम डॉट कॉम  डॉट पीके वरुन घेतले आहेत. 

सोन्याची सर्वात मोठी तिजोरी कुठेय?

Click Here