सोनं किती कॅरेटचं कसं ओळखायचं?
आणखी पाहा...!
तुम्ही घेतलेलं सोनं किती कॅरेट आणि त्यावरील आकड्यांचे सोपे अर्थ
999 असं लिहिलेलं सोनं म्हणजे 24 कॅरेट, ज्याला शुद्ध सोनं म्हणतात
958 असं लिहिलेलं सोनं म्हणजे 23 कॅरेट
916 असं लिहिलेलं सोनं म्हणजे 22 कॅरेट, बरेच दागिने यामध्ये केले जातात
875 असं लिहिलेलं सोनं म्हणजे 21 कॅरेट
833 असं लिहिलेलं सोनं म्हणजे 20 कॅरेट, यामध्ये देखील दागिने केले जातात
750 असं लिहिलेलं सोनं म्हणजे 18 कॅरेट, KDM दागिन्यांसाठी याचा वापर होतो
66.6 असं लिहिलेलं सोनं म्हणजे 16 कॅरेट
585 असं लिहिलेलं सोनं म्हणजे 14 कॅरेट
375 असं लिहिलेलं सोनं म्हणजे 9 कॅरेट