सोन्याची किंमत 6 पट कशी वाढली?
अमेरिका आणि युरोपमधील बँक बुडाली, जगभरातील शेअर मार्केटवर परिणाम
भारतीय बाजारपेठेत सोन्याचे दर गगनाला पोहोचले आहेत
दिल्लीतील सराफ बाजारात सोनं 1400 रुपयांनी महाग झालं
आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं 60 हजारवर पोहोचलं
लग्नसराई आणि अक्षय तृतीयेच्या आधी सोनं घ्या
आर्थिक संकट पाहता सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळत आहेत
गेल्या 17 वर्षांत सोन्याचे दर 10 हजारवरून 60 हजारवर पोहोचला आहे
2006 मध्ये 10 हजार दर 10 ग्रॅम सोन्याचा होता, आता हाच दर 2023 मध्ये 60 हजारहून अधिक झाला आहे
17 वर्षांत सोनं 50 हजार रुपयांनी महाग झालं, त्यामुळे ज्यांनी आधी घेतलं त्यांचा फायदा झाला
2024 पर्यंत अजून दरवाढ होण्याची शक्यता आहे असं तज्ज्ञांचं मत आहे
कॅरेटमध्ये का मोजलं जातं सोनं?
Click Here