राजस्थानच्या अर्जुनने जर्मनीच्या जूलीसोबत लग्न केलेय.
हे कपल सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे.
जूली भारताच्या देसी अंदाजात मिसळली आहे.
जूली शेतामध्ये देखील काम करताना दिसते.
एका व्हिडिओमध्ये ती गायीचे दूध काढताना देखील दिसली.
2018 मध्ये अर्जुनची भेट जूलीसोबत झाली.
2020 मध्ये अर्जुनने जूलीला प्रपोज केले आणि याच्या पुढच्या वर्षी दोघांनी लग्न केलं.
जूलीचे इंस्टाग्रामवर 10 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
यूट्यूबवर जूलीच्या चॅनलचे 6 लाकांपेक्षा जास्त सब्सक्रायबर्स आहेत.