या देशात भारतीय रुपयांचं मूल्य सर्वात जास्त, स्वस्तात करु शकता पर्यटन

मनसोक्त फिरण्याचा आनंद आणि खूप खरेदी करु शकता

जगात जशी सर्वात महागडी फिरण्याची ठिकाणं आहे तशी सर्वात स्वस्त देखील आहेत

कोणत्या देशात तुम्ही अगदी कमी पैशांमध्ये फिरुन येऊ शकता पाहुया 

भारताचा एक रुपया हा श्रीलंकेच्या 3.80 रुपयांएवढा मूल्यवान आहे

भारताचा एक रुपया म्हणजे जपानमध्ये 1.69 जापानी येन

इंडोनिशायत  183.26 इंडोनेशियन रुपयांच्या बरोबर मूल्य आहे

रुपयाचं मूल्य व्हिएतनाम इथे  287.68 वियतनामी डॉन्ग आहे

याशिवाय तुमच्याकडे कंबोडिया हा पर्याय देखील चांगला आहे

तुम्ही या पैकी कुठे ट्रिपला जाण्याचा प्लॅन करताय नक्की सांगा