Flipkart वर सुरु आहे वर्षातील सर्वात मोठा सेल! 

या वर्षातील सर्वात मोठा सेल सध्या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर सुरू आहे. 

Flipkart Big Savings Days नावाच्या या लाइव्ह सेलमध्ये वस्तूंवर 80 टक्क्यांपर्यंत सूट दिली जातेय. 

हा सेल 5 मे पासून सुरु झाला असून 10 मे पर्यंत चालणार आहे.

यामध्ये मोबाईलसह सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कपडे, गृहोपयोगी वस्तू, फर्निचर व होम डेकोरेशन, सायकल, स्पोर्ट्स आदींवर बंपर डिस्काउंट मिळेल.

तुम्हाला SBI च्या क्रेडिट कार्डद्वारे EMI ट्रांझेक्शनसाठी पेमेंट करण्यावर 10 टक्के झटपट डिस्काउंट मिळतोय.

Flipkart वर या सेलदरम्यान, तुम्ही फ्लिपकार्ट पे लेटरने देखील खरेदी करू शकता. 

या सेलमध्ये खरेदी करण्यासाठी लगेच पैसे भरण्याची गरज नाही. पैसे नसतानाही तुम्ही शॉपिंग करू शकता.

Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड असेल, तर तुम्हाला या सेलदरम्यान केलेल्या खरेदीवर 5% अनलिमिटेड कॅशबॅक देखील मिळेल. 

अशा प्रकारे तुम्हाला भरपूर सवलतीत प्रोडक्ट्स मिळू शकतात.

ट्रेनच्या छतावर का असतं झाकण?

Click Here