कोणत्याही व्यक्तीच्या नावावर त्याच्या पॅन कार्डशिवाय लोन घेता येत नाही.
जर तुमच्या पॅन कार्डवर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने लोन घेतलं असेल तर तुम्ही CIBIL.COM वर जाऊन माहिती घेऊ शकता.
या वेबसाइटवर गेल्यानंतर गेट योर सिबिल स्टोअरवर जा.
तुम्हाला सब्सक्राइब करण्याचं ऑप्शन मिळेल. त्याला स्किप करुन पुढे जा.
विचाललेले सर्व डिटेल्स तिथे टाका.
एकदा पासवर्ड क्रिएट झाल्यानंतर PAN कार्डवरुन सिबिल स्कोअर चेक करा.
सिबिल स्कोअरच्या पेजमध्येच लोन सेक्शनचे एक ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.
त्या ऑप्शनमध्ये तुमच्या पॅन कार्डवरुन घेतलेल्या सर्व लोनची माहिती मिळेल.
तुम्हाला वाटलं की, तुमच्या नावावर एखादं बनावट लोन आहे तर तत्काळ संबंधित बँकेकडे तक्रार करा.