EPFO व्याजदरात सरकारने वाढ केली आहे, आज आपण गेल्या 10 वर्षातील व्याजदर जाणून घेऊया.
EPFO ग्राहकांना FY 22-23 साठी 8.15 टक्के व्याजदर मिळणार आहे.
FY 21-22 साठी EPFO व्याजदर 8.10 टक्के होतं.
FY 20-21 साठी EPFO व्याजदर 8.50 टक्के होतं.
FY 19-20 साठी EPFO व्याजदर 8.50 टक्के होतं.
FY 18-19 साठी EPFO व्याजदर 8.65 टक्के होतं.
FY 17-18 साठी EPFO व्याजदर 8.55 टक्के होतं.
FY 16-17 साठी EPFO व्याजदर 8.65 टक्के होतं.
FY 15-16 साठी EPFO व्याजदर 8.80 टक्के होतं.
FY 14-15 साठी EPFO व्याजदर 8.75 टक्के होतं.
FY 13-14 साठी EPFO व्याजदर 8.75 टक्के होतं.