ड्रायव्हिंग लायसन्सद्वारेही उघडता येतं NPS अकाऊंट

आणखी पाहा...!

NPS म्हणजे नेशनल पेंशन स्कीम जी सरकारमान्य आहे

यामध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक केली जाते

रिटायरमेंटनंतर सुखी आयुष्य जगता यावं यासाठी ही सुरू करण्यात आलीय

ड्रायव्हिंग लायसन्सच्या मदतीने एनपीएस खाते कसे उघडावे

enps.nsdl.com या साईटवर रजिस्ट्रेशन करा

 ड्रायव्हिंग लायसेन्स पर्याय निवडा

तुम्हाला ड्रायव्हिंग लायसेन्सवरील सगळी माहिती भरावी लागेल

पॅन, बँक अकाऊंट आणि तुमची इतर माहिती देखील भरा

तुमचं खातं सुरू होईल तिथून तुम्ही बँकेद्वारे पेमेंट करू शकता

याशिवाय कोणतीही अडचण आल्यास तुम्हाला तिथे हेल्प सेंटरची मदत घेते येईल