सोनं खरेदी करण्याचा प्लॅन मग या गोष्टी लक्षात ठेवा
सोनं खरेदी करताना सावध राहाणं गरजेचं, काही गोष्टींची काळजी घ्या
होलमार्क सोन्याची शुद्धता निश्चित करते, त्यामुळे ते असलेलं सोनं घ्या
18, 22, 24 कॅरेटची शुद्धता पाहून सोनं खरेदी करा
मेकिंग चार्जेसकडे कानाडोळा करून नका त्यामध्ये तुम्हाला जास्त भाव सांगितला जाऊ शकतो
तुम्ही मेकिंग चार्जेस कमी करण्याची विनंती करू शकता
सोन्याच्या किंमती आपल्याला माहिती असायला हव्यात
कुठेही आणि कितीही ग्रॅमचं सोनं खरेदी केलं तरी त्याचं बिल घ्यायला विसरू नका
बिल नसेल तर तुमच्याकडून वाटेल त्या दराने सोनं खरेदी करू शकतो किंवा तुम्हाला दर सांगू शकतो
सोनं घेताना तुम्ही स्वत:च्या डोळ्यांनी एकदा वजन तपासा
गुंतवणूक म्हणून घेत असाल तर तुम्ही कॉईन, बिस्कीट घ्या दागिने नाही