डॉलरचाही तुमच्या आयुष्यावर थेट परिणाम? पाहा कसा

आणखी पाहा...!

Heading 3

Heading 3

Heading 1

रुपयाचं मूल्य घसरल्याने एका डॉलरसाठी ८१ रुपये मोजावे लागत आहेत. 

इतिहासात पहिल्यांदाच रुपयाने गाठला मोठा निचांक

आयात होणाऱ्या वस्तू महागणार, उदा, इंधन, डाळी

देशाच्या GDP ला मोठं नुकसान, तुमच्यावर नकारात्मक परिणाम होणार

कच्च्या तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता, इंधन, भाज्या महाग होणार

ऑटोमोबाइल, मशीनरी, इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू, ज्वेलरी महाग होऊ शकतात

परदेशात यात्रा करणं आता आऊट ऑफ बजेट होऊ शकतं

परदेशात शिक्षण घेणं आवाक्याबाहेर होण्याची शक्यता, जास्त पैसे मोजावे लागणार

मोबाईल फोन आणि त्याच्याशी संबंधीत वस्तू महाग होण्याची शक्यता