...तर पेमेंटवर लागणार नाही पेनल्टी

ड्यु डेटनंतर क्रेडिट कार्डचं पेमेंट केल्यावर लागणार नाही पेनल्टी 

तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला ही युक्ती माहिती हवी

बिलिंग डेटनंतर 15 दिवस बँक तुम्हाला पेमेंट करण्यासाठी मुदत देते

15 दिवसांतली शेवटची तारीख ड्यु डेट दिली जाते

ड्यु डेट उलटल्यानंतर जर तुम्ही पेमेंट केलं तर पेनल्टी भरावी लागते

RBI च्या एका आदेशानंतर असं होणार नाही 

आता ड्यू डेटनंतर तीन दिवसांपर्यंत तुम्हाला पेमेंट करता येणार

त्यावर कोणताही फाइन आकारला जाणार नाही पण नंतर मात्र लागेल

RBI ने याबाबत एप्रिल 2022 मध्ये एक अध्यादेश जारी केला होता

यामुळे तुम्ही पेनल्टीपासून वाचू शकता पण तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारु शकत नाही

तीन दिवसांनंतर थेट बँक पेनल्टी लावते