'या' चुकांमुळे खटारा होईल तुमची कार 

कारचा हँडब्रेक कधीच पूर्णपणे ओढू नका.

ड्रायव्हिंग दरम्यान गियर लीव्हरवर हात ठेवल्याने ट्रान्समिशनला नुकसान पोहोचते. 

AC ला 16 किंवा 18 डिग्रीवर चालवू नका, यामुळे इंजीनवर लोड येतो.

इंजिन ऑइल लेव्हल इंजिनला सीज करु शकतो. 

क्चलवर कधीच पाय ठेवू नका, यामुळे क्लच प्लेटला नुकसान पोहोचते.

टायरमध्ये कमी हवेमुळे मायलेजसोबतच इंजिनवरही परिणाम होतो. 

स्टीयरिंग हार्ड झाली तर ऑइल चेक करा. 

इंजिन कधीच केवळ फनसाठी रेव करु नका. म्हणजे उभ्या गाडीमध्ये रेस देऊ नका. 

कार उन्हात उभी करु नका. कूलेंट लेव्हल वेळोवेळी चेक करा. 

ताजमहलची वार्षिक कमाई किती?

Click Here