ATM मधून कॅश काढताय? घ्या ही काळजी

ATM मधून कॅश काढणं जेवढं सोपं आहे तेवढचं धोकादायक आहे. 
अनेकदा समोर आलंय की, ATM मध्ये थोडीही चूक महागात पडू शकते. 
ATM फ्रॉडची अनेक प्रकरणं दररोज समोर येत आहेत. 
हॅकर कार्ड स्लॉटमध्ये एसी डिव्हाइस लावलं जातं, जे कार्डची पूर्ण माहिती स्कॅन करते. 
हॅकर पिन नंबर कोणत्याही कॅमेऱ्याने ट्रॅक करु शकतात. 
एटीएम मशीनचे कार्ड स्लॉट एकदा चेक करा. 
तुम्ही जेव्हाही ATM  मध्ये आपला पिन टाकाल तो दुसऱ्या हाताने लपवा. 
यामध्ये ग्रीन लाइट लागला तर एटीएम सेफ आहे. 
त्यामध्ये लाल लाइट किंवा लाइटच लागला नाही तर ATM वापरु नका. 
चुकीच्या अकाउंटमध्ये गेले पैसे? असे मिळवा परत
Click Here