Heading 3
Heading 2
या देशात मिळतंय सर्वात स्वस्त इंटरनेट, जगभरात होतेय चर्चा
तुम्हाला असं वाटेल की भारतात सर्वात स्वस्त डेटा मिळतो
मात्र तसं नाही भारतापेक्षाही स्वस्त इंटरनेट डेटा मिळणारा देश आहे
World of statistics ने एक डेटा शेअर केला आहे, यामधून ही माहिती समोर आली
जगात सर्वात स्वस्त इंटरनेट डेटा इस्रायलमध्ये मिळतो, 1 GB साठी 0.4 डॉलर द्यावे लागतात
याचा अर्थ तिथे 1 GB डेटा 3.31 रुपयांना मिळतो, त्यानंतर इटलीचा नंबर लागतो
इटलीमध्ये 1 GB डेटासाठी 9.94 रुपये, म्हणजेच 0.12 डॉलर भरावे लागतात
भारतात 14.08 रुपये प्रति GB साठी मोजावे लागतात
सर्वात महाग डेटा Falkland Island इथे मिळतो
2016 पूर्वी भारतात 1 GB डेटासाठीही मोठी रक्कम मोजावी लागत होती
खातं रिकामं तरी करता येणार पेमेंट, पाहा कसं?
Click Here