फक्त 10 हजारात घसबसल्या करा हा बिझनेस, व्हाल मालामाल

Heading 3

घरबसल्या तुम्ही लोणचांचा बिझनेस करु शकता. 

लोणचांच्या बिझनेसने तुम्ही एक्स्ट्रा इन्कम करु शकता. 

प्रत्येक ऋतूत लोणचाची मागणी खूप जास्त असते.

कमीत कमी 10 हजारात हा बिझनेस सुरु करता येतो. 

यामधून 25 ते 30 हजारांची कमाई सहज होऊ शकते. तुमचं नियोजन चांगलं असेल तर यापेक्षा जास्त कमाई देखील होऊ शतकते. 

बिझनेस सुरु करण्यात सरकार तुमची मदत करेल.

यासाठी 900 वर्गफुटाचा एरिया असणे आवश्यक आहे. 

बिझनेस सुरु करण्यासाठी FSSAI कडून लायसन्स घ्यावं लागेल.

लायसेन्ससाठी ऑनलाइन फॉर्म अर्ज दाखल केला जाऊ शकतो.

आणखी पाहा...!