फळं-फूल नाही तर तुम्ही फक्त पानं विकुनही चांगली कमाई करु शकता.
केळी, साखू आणि विड्याचे पानं विकून तुम्हाला चांगली कमाई करता येईल.
केळीच्या पानांना जेवण वाढण्यापासून तर धार्मिक कार्यासाठी खूप मागणी असते.
यामध्ये गुंतवणूक शून्य राहील कारण केळी विकून झाडाचा खर्च निघतो.
विड्याच्या पानांचा वापर पूर्व आणि उत्तर भारतात जास्त केला जातो.
ही पानं पूजा आणि जेवणासाठी वापरली जातात.
विड्याच्या पानांची शेती भारतासोबत सिंगापूर, मलेशियामध्येही होते.
असेच साखूच्या पानांचा वापर प्लेट वगैरे तयार करण्यासाठी केला जातो.
याच्या झाडाचं लाकूड आणि मुळही महाग विकलं जातं.
लोन घेण्याचा विचार करताय? आधी हे वाचा
Click Here