किती प्रकारचे असतात बजेट?

आपल्याला नुसतं बजेट इतकंच माहिती आहे पण त्याचे प्रकारही आहेत

सरकारचे खर्च आणि मिळणारे पैसे याशिवाय सर्वसामान्यांसाठी तरतूदी दिल्या असतात

याशिवाय बजेटमध्ये वेगवेगळ्या सेक्टरसाठी देखील काही तरतूदी केल्या जातात

भारतात तीन प्रकारचे बजेट आहे, तुम्हाला हे प्रकार माहिती आहेत का

बॅलन्स बजेट - यामध्ये खर्च आणि उत्पन्न दोन्ही समान असायला हवं

सरप्लस बजट - अंदाजे सरकारी महसुलापेक्षा सरकारचा महसूल अधिक असतो

Deficit Budget - सरकारचा खर्च असतो मात्र अंदाजी महसूल कमी असतो

बजेट हे सर्वसामान्य माणसांसाठी फार महत्त्वाचं असतं

यामध्ये टॅक्स, GST, काय स्वस्त काय महाग अशा गोष्टी ठरत असतात