रिटायरमेंटसाठी एलआयसीची ही योजना बेस्ट

या योजनेचे नाव सरल पेन्शन प्लान असे आहे

या योजनेत तुम्ही 40 वर्षाचे असेपर्यंतच तुम्ही सहभागी होऊ शकता

यामध्ये तुम्ही 10 लाख रुपये पर्यंत प्रीमिअम जमा करू शकता.

यानंतर तुम्हाला वयाच्या 60 वर्षांनंतर प्रत्येक वर्षी 50250 रुपयांची पेन्शन मिळेल.

मासिक आधारावर हे 4000 रुपयांपेक्षा अधिक असेल. 

ही पेन्शन तुम्हाला आयुष्यभरासाठी दिली जाईल. 

सरल पेन्शन योजनेअंतर्गत कमाल मर्यादा नाही

तसेच सरल पेन्शन योजनेमध्ये गुंतवलेले पैसे तुम्ही काढूही शकतात. 

पॉलिसी सरेंडर केल्यावर बेस प्राईसच्या 95 टक्के रिफंड करुन देण्यात येतो.