कमी बजेट पण हटके गिफ्ट, Valentine's ला असं करा खुश
LED Neon साइन हे एक सुंदर गिफ्ट होऊ शकतं त्याची किंमत 777 रुपये
Sonata Gold Smart Band - 999
Xergy 10 cm 3D मून लॅम्प - 799 पासून सुरू
फ्रेम किंवा फ्रेमसोबत घड्याळ - 699 पासून सुरू
Boat वायरलेस इयरफोन- 1399 रुपये
skin care products तुम्ही देऊ शकता याच्या किंमती ब्रॅण्डनुसार बदलतात
मॅचिंग कपल मग किंवा टी-शर्ट गिफ्ट म्हणून देऊ शकता
थोडं बजेट जास्त असेल तर घड्याळ हा एक चांगला पर्याय आहे.
याशिवाय तुम्ही तिला कॅन्डल लाईट डिनरसाठी देखील घेऊन जाऊ शकता