पेट्रोलचा खर्च होईल कमी, वापरा ‘हे’ खास क्रेडिट कार्ड

फ्यूल क्रेडिट कार्डवरून पेट्रोल खरेदी करण्याचे अनेक फायदे आहेत. 

प्रत्येक खरेदीवेळी तुम्हाला खास रिवॉर्ड पॉईंट्स मिळतात जे रिडीम होतात. 

फ्यूल क्रेडिट कार्डला साधारणपणे को-ब्रँडसोबत लाँच केलं जातं. 

प्रत्येकवेळी पेट्रोल भरल्यानंतर रिवॉर्ड पॉईंट्स मिळतात. 

या क्रेडिट कार्डवरून अन्य शॉपिंगसुद्धा करता येऊ शकतं. 

रिवॉर्ड पॉईंट्सचा उपयोग कुठंही करू शकता. 

फ्यूल क्रेडिट कार्डवर स्पेशल ऑफरसुद्धा असतात. 

सुरुवातीला वेलकम ऑफरचा लाभदेखील मिळतो. 

या क्रेडिट कार्डची फीदेखील कमी असते. 

ठराविक रक्कमेपर्यंत इंधन खरेदी केल्यावर फी माघारी मिळते.