बँक की पोस्ट ऑफिस RD वर कोण देतंय सर्वात जास्त व्याजदर
रेपो रेट वाढल्याने बँक आणि पोस्ट ऑफिस RD, FD वरील व्याजदर वाढवत आहे
RD मध्ये कमी पैशांपासून तुम्ही महिन्याला ठराविक रक्कम गुंतवू शकता
6 महिन्यांपासून ते 10 वर्षांपर्यंत तुम्ही RD खातं उघडू शकता
SBI १२ ते १२० महिन्यांसाठी RD वर 6.80 ते 7 टक्के व्याजदर देते
PNB ६ ते 120 महिन्यांसाठी 5.5 ते ७.२५ टक्के व्याजदर देते
Yes बँक 6 महिने ते 120 महिन्यांसाठी 6 ते 7.50 व्याजदर देते
ICICI बँक 6 महिने ते 120 महिन्यांसाठी 4.75 ते 7.10 व्याजदर देते
पोस्ट ऑफिस 5 वर्षांच्या RD साठी वर्षाला 5.8 टक्के व्याजदर देतं